अर्थ : जंगलात राहणारे वा आढळणारे प्राणी.
उदाहरणे :
वाघ हा एक वन्यपशू आहे.
जिम कॉर्बेटसारखे वनचरांवर प्रेम करणारे मानवतावादी लोक विरळाच.
समानार्थी : वन्यजीव, वन्यपशू, वन्यप्राणी, श्वापद
वनचर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vanchar samanarthi shabd in Marathi.